Friday, July 23, 2010

२४/७/2010

किती वेळ लागला ब्लॉग शोधयलाच.सम्पर्कच नव्हता जवळपास महिनाभर मी आमरनाथ सहल करून आले १५ दिवस कुठेच काहीच संपर्क नव्हता। योगायोगाने फ़ोन पण बंद होता , तशी निवांत होते आमरनाथ , बर्फाचे लिंग वर्षभ्र्रात फ़क्त १ महिना ते लोकाना दिसते, बाकी ११ महीने ते बर्फातच बंद आसते तिथे पोह्चणे सुध्दा शाक्य होत नहीं। उंची जवाल्पस १३४०० फूट रस्ता सगळा डोंगराचा न ते ही पांढ़य्रा मातीचे जागोजागी कड़े धसळणारे.२ डोंगर चढ़ायचा न तितकेच उतरायचे त्यानंतेर ती प्रसिध्द गुहा जिथे ते लिंग तयार होते ते आहे मात्र अप्रतिम स्फाटीकासारखे नितळ कसे काय तयार होते ते एक आजबच म्हणायचे। पण तिथे जाताना अक्षरशः आईचे दूध आठवते। रास्ता सगळा जाताना चढाचा। पहिला डोंगर ११००० फूट .तो चढ़ायचा न पुन्हा उत्रायचा त्या नंतेर २ रा डोंगर तो संगम पर्यंत घेउन जाणारा। तिथे सगळा बर्फ न चढ़ असा की सरळ एक रेषेत.गर्दी तर इतकी की एकला लागुन एक चालत होते। वाटेत बर्फ न पाणी त्यामुळे पांढ़य्रा मातीचा चिखल झालेला सगळा। आवघ्या १८ कि.मीला पूर्ण ९ ते १० तस लागलेले.पुढे बर्फाच्या नदितुंनच चालने न मग गुहेच्या दारात जाण्यासाठी पायर्या तिथे ४ ते ४.३० तस लाइन मधे .त्या नन्तेर दर्शन झाले पण त्यामुळे सारा शिण संपला अप्रतिम असे ते ८ तस १० फूट लिंग पाहिले न देह भानच विसरून गेले त्याचे फोटो टाकायला हवे पण मला ते जमात नहीं पहु कोणाला तरी विचारून ते ही पठ्विन